ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी
विद्यासेवक पतपेढी ठाणे-पालघर
ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी
१९७९ पासून ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी आपले काम राबवत आहे . स्वछ आणि पारदर्शी कारभार , विद्यमान संचालक मंडळ आणि ४४ वर्षाचा विश्वास असल्यामुळे दरवर्षी सभासद संख्यामध्ये वाढ होत आहे .आकषर्क अश्या ठेवी , योजना असणारी ठाणे जिल्हातील एकमेव अशी पतपेढी म्हणुन ओळखली जाते.ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी दरवर्षी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करते.सालाबादप्रमाणे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पतपेढी केलेल्या सर्व कामांचा अहवाल सदर करते.
Latest news
आहेरमान योजना-
आतापर्यंत लेक वाचवा लेक शिकवा हा संदेश देण्यासाठी पतपेढीच्या सभासद कन्येसाठी कन्यादान योजना राबविण्यात येते. परंतु मुली बरोबर मुलाच्या विवाह प्रित्यर्थही अशी योजना राबवावी अशी मागणी सभासदांकडून होत होती. या मागणीचा आदर राखून सभासदाच्या एका कन्येला विवाहप्रित्यर्थ ज्याप्रमाणे रु. ५५५५/- रकमेचा धनादेश देऊन कन्यादान योजना राबविण्यात येते त्याब प्रमाणे एका मुलाकरिताही आहेरमान योजना दि. १/१२/२०२३ […]
भाग-वर्गणी कपाती बाबात :-
माहे डिसेंबर २०२३ पेड इन जानेवारी २०२४ या वेतन देयकामध्ये पतपेढी भाग-वर्गणी कपातीची मर्यादा वाढविण्यात आली असून धाग रु. ५००/-, वर्गणी रु. १५००/- वसंतराव बापट कर्ज संरक्षण योजना वर्गणी रु. ३००/- व मृत्यु फंड योजना वर्गणी रु. १००% असे एकूण २४००/- व त्याबरोबर सभासद कर्जदार असल्यास कर्जाचा हप्ता त्यामध्ये मिळवून कपात करण्यात यावी.
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
Fill your heart with Xmas songs, candies, cakes & soak in the beautiful snow. Merry Christmas to you!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
आपणास व आपल्या कुटुंबीयास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक- रामनाथ मोते (सल्लागार) सुधीर घागस (अध्यक्ष) संचालक मंडल, विद्यासेवक पतपेढी
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ॥गणपती बाप्पा मोरया॥ 🌸मंगलमूर्ती मोरया🌸 –रामनाथ मोते(मा.आमदार,सल्लागार) -सुधीर घागस (अध्यक्ष) संचालक मंडळ,विद्यासेवक पतपेढी
शिक्षक दिनाच्या हार्दिक-हार्दिक शुभेच्छा
सर्व आदरणीय शिक्षक बंधू-भगिनी ना शिक्षक दिनाच्या हार्दिक-हार्दिक शुभेच्छा . शुभेच्छुक -मा.श्री.रामनाथजी मोते सर (माजी आमदार तथा सल्लागार) ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी
पतपेढी ची सभासद संख्या
ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढी ची सभासद संख्या ७५९३ पर्यंत पोहचली आहे
पतपेढी ची सभासद संख्या
ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढी ची सभासद संख्या ७५९३ पर्यंत पोहचली आहे
Upcoming events
VIDYASEVAK PATPEDHI STATISTICS
सभासदांना उत्तम अश्या योजनांचा लाभ घेता यावा हीच आमची पहिली प्रायॉरिटी आहे
Be committed to safety and soundness
Provide accurate, prompt, courteous service
Help our clients and associates build and achieve goals.
Rewiews
४५ वर्षाचे विश्वासाचे नाते असलेली आणि पारदर्शी कारभार असणारी – ठाणे जिल्हातील एकमेव अशी पतपेढी
सालाबादप्रमाणे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पतपेढी केलेल्या सर्व कामांचा अहवाल सादर करते.