ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढी लि . ठाणे-पालघर
आयोजित
“फक्त सन्मानीय सभासदांसाठी ”
मिनी मॅरेथॉन
मान.श्री.रामनाथ मोते सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पतपेढीच्या सभासदांसाना आरोग्याची प्रेरणा देण्यासाठी फक्त सभासदांसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे .
प्रत्येक विजेत्यास आकर्षक स्मृती चिन्ह व रोख रक्कम देण्यात येईल
अधिकाधिक सभासदांनी सहभागी व्हावे . .
ठिकाण – : वसंत व्हॅली चौक , खडकपाडा , कल्याण (प) , जि.ठाणे
वेळ – श्रीराम नवमी , रविवार दि .२५ मार्च २०१८ , सकाळी ६. वा .
अधीक माहितीसाठी संपर्क करा – ७८७५५५३१५१
अध्यक्ष – सुधीर देवराम घागस
आपले विनित ,
संचालक मंडळ , ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढी लि . ठाणे-पालघर