आदरणीय श्री.रामनाथ मोते सर यांच्या प्रेरणेतून पूरग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता

विद्यासेवक पतपेढीच्यावतीने आदरणीय श्री.रामनाथ मोते सर यांच्या प्रेरणेतून कोल्हापूर,सांगली व सातारा जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता मान.मुख्यमंत्री सन्मा.नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे धनादेश देताना कार्यवाह प्रा.रमेश बुटेरे सर, संचालक श्री.दुर्जन भोईर सर व व्यवस्थापक श्री.चंद्रशेखर बागुल सर. आदरणीय आमदार ॲड.निरंजन डावखरे साहेबांनी याकरीता मोलाचे सहकार्य केले त्यांचे मन:पूर्वक आभार. (छायाचित्र : रवी जाधव , डीजीआय पीआर)