विद्यासेवक पतपेढी, ठाणे पालघर सभासद असलेल्या कोरोना रूग्णांकरीता आर्थिक मदत:-

विद्यासेवक पतपेढी, ठाणे पालघर सभासद असलेल्या कोरोना रूग्णांकरीता आर्थिक मदत:-
१) होम क्वारंटाईन ₹२०००/-
२) शासकीय केंद्रावर उपचार ₹३०००/-
३) खाजगी रूग्णालयात उपचार ₹५०००/-
महत्वाचे:-
मान.मुख्याध्यापकांच्या शिफारस पत्रासह वैद्यकीय उपचार व चाचण्या यांच्या छायांकित प्रति जोडणे आवश्यक.