“वैद्यकीय कर्ज” July 29, 2020 Posted by: Author kindraj Category: News Comments Off on “वैद्यकीय कर्ज” ‘कोविड १९’ चा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी, ठाणे-पालघर या पतपेढीने सभासदांसाठी सुरू केलेल्या “वैद्यकीय कर्ज” सुविधेबाबत सभासदांशी संवाद साधताना पतपेढीचे अध्यक्ष सुधीर घागस.