संचालक मंडळ बोर्ड लोकार्पण सोहळा January 20, 2023 Posted by: Author kindraj Category: सोहळा Comments Off on संचालक मंडळ बोर्ड लोकार्पण सोहळा दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी कल्याण शाखा येथे मासिक सभेत पतपेढीच्या संचालक मंडळाचा बोर्ड लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी पतपेढीचे सन्मानीय अध्यक्ष,उपाध्यक्ष,कार्यवाह, कोषाध्यक्ष,संचालक मंडळ व सहकारी उपस्तिथ होते..