स्व.श्री.रामनाथ दादा मोते सर (अण्णा) पुतळा अनावरण सोहळा
गुरुसखा स्व.श्री.रामनाथ दादा मोते सर (अण्णा)यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना निम्मित पुतळा अनावरण सोहळा मा.श्री.विजय जाधव सरांच्या शुभहस्ते पार पडला . यावेळी प्रमुख उपस्तीथी म्हणून मा.श्री. जयंतराव ओक सर पतपेढी चे अध्यक्ष मा.श्री.सुधीर घागस,उपाध्यक्ष,मा.श्री. रमेश बुटेरे,पतपेढी संचालक मंडळ व परिवार उपस्तीथ होते..