विद्यासेवक पतपेढी कृतज्ञता समारंभ सोहळा २०२४

आपुलकीची ४६ वर्षे दिनांक २९-०९-२४ रोजी ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी सेवानिवृत्त सभासदांसाठी ४ था कृतज्ञता समारंभ सोहळा पार पडला . प्रमुख पाहुणे मान. प्रा. अशोक बागवे (जेष्ठ साहित्यिक आणि वक्ते ) मान.श्री. योगेश जोशी (वक्ते -: विषय – मन करा रे प्रसन्न ) त्यातील काही क्षणचित्रे

आहेरमान योजना-

आतापर्यंत लेक वाचवा लेक शिकवा हा संदेश देण्यासाठी पतपेढीच्या सभासद कन्येसाठी कन्यादान योजना राबविण्यात येते. परंतु मुली बरोबर मुलाच्या विवाह प्रित्यर्थही अशी योजना राबवावी अशी मागणी सभासदांकडून होत होती. या मागणीचा आदर राखून सभासदाच्या एका कन्येला विवाहप्रित्यर्थ ज्याप्रमाणे रु. ५५५५/- रकमेचा धनादेश देऊन कन्यादान योजना राबविण्यात येते त्याब प्रमाणे एका मुलाकरिताही आहेरमान योजना दि. १/१२/२०२३ […]

भाग-वर्गणी कपाती बाबात :-

माहे डिसेंबर २०२३ पेड इन जानेवारी २०२४ या वेतन देयकामध्ये पतपेढी भाग-वर्गणी कपातीची मर्यादा वाढविण्यात आली असून धाग रु. ५००/-, वर्गणी रु. १५००/- वसंतराव बापट कर्ज संरक्षण योजना वर्गणी रु. ३००/- व मृत्यु फंड योजना वर्गणी रु. १००% असे एकूण २४००/- व त्याबरोबर सभासद कर्जदार असल्यास कर्जाचा हप्ता त्यामध्ये मिळवून कपात करण्यात यावी.