About Patpedhi
१९७९ पासून ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी आपले काम राबवत आहे . स्वछ आणि पारदर्शी कारभार , विद्यमान संचालक मंडळ आणि ४६ वर्षाचा विश्वास असल्यामुळे दरवर्षी सभासद संख्यामध्ये वाढ होत आहे .आकषर्क अश्या ठेवी , योजना असणारी ठाणे जिल्हातील एकमेव अशी पतपेढी म्हणुन ओळखली जाते.ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी दरवर्षी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करते.सालाबादप्रमाणे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पतपेढी केलेल्या सर्व कामांचा अहवाल सादर करते
Thane Jilha Vidyasevak Patpedhi Spotlights
Our core values
सभासदांना उत्तम अश्या योजनांचा लाभ घेता यावा हीच आमची पहिली प्रायॉरिटी आहे
- Be committed to safety and soundness
- Provide accurate, prompt, courteous service
- Help our clients and associates build and achieve goals