विद्यासेवक कन्यादान योजनेचे कल्याण मध्ये उदघाटन

लेक वाचवा , लेक शिकवा या उपक्रमांर्तगत “विद्यासेवक कन्यादान योजनेचे ” उदघाटन मोठ्या उत्साहात पार पडला .यावेळी प्रमुख उपस्तीथी म्हणून आमदार श्री.निरंजन डावखरे साहेब , माजी आमदार तथा पतपेढीचे आधारस्तंभ श्री.रामनाथ (दादा) मोते साहेब , पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष श्री.सुधीरजी घागस उपाध्यक्ष सौ.प्राजक्ता (ताई) लोटलीकर , कार्यवाह श्री.रमेशजी बुटेरे , विद्यासेवक संचालक मंडळ व कर्मचारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .