ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी गुणगौरव समारंभ
ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी गुणगौरव समारंभ वर्ष -37 वे
ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी गुणगौरव समारंभ वर्ष -37 वे
दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी कल्याण शाखा येथे मासिक सभेत पतपेढीच्या संचालक मंडळाचा बोर्ड लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी पतपेढीचे सन्मानीय अध्यक्ष,उपाध्यक्ष,कार्यवाह, कोषाध्यक्ष,संचालक मंडळ व सहकारी उपस्तिथ होते..
गुरुसखा स्व.श्री.रामनाथ दादा मोते सर (अण्णा)यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना निम्मित पुतळा अनावरण सोहळा मा.श्री.विजय जाधव सरांच्या शुभहस्ते पार पडला . यावेळी प्रमुख उपस्तीथी म्हणून मा.श्री. जयंतराव ओक सर पतपेढी चे अध्यक्ष मा.श्री.सुधीर घागस,उपाध्यक्ष,मा.श्री. रमेश बुटेरे,पतपेढी संचालक मंडळ व परिवार उपस्तीथ होते..
विद्यासेवक पतपेढी, ठाणे-पालघर या पतसंस्थेचे माजी सल्लागार व माजी शिक्षक आमदार स्व.रामनाथ मोते यांचा जन्मदिवस पतपेढीच्यावतीने दरवर्षी ‘आरोग्य संदेश दिन’ म्हणून साजरा केला जातो.यावर्षी श्रीरामनवमी दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता “आरोग्याचा अधिकार” या विषयावर डाॅ.विवेक कोरडे यांचे झूम ॲपवर आॅनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. पतपेढीच्या जास्तीत जास्त सदस्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी व्हाॅट्ॲपवर […]
लेक वाचवा , लेक शिकवा या उपक्रमांर्तगत “विद्यासेवक कन्यादान योजनेचे ” उदघाटन मोठ्या उत्साहात पार पडला .यावेळी प्रमुख उपस्तीथी म्हणून आमदार श्री.निरंजन डावखरे साहेब , माजी आमदार तथा पतपेढीचे आधारस्तंभ श्री.रामनाथ (दादा) मोते साहेब , पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष श्री.सुधीरजी घागस उपाध्यक्ष सौ.प्राजक्ता (ताई) लोटलीकर , कार्यवाह श्री.रमेशजी बुटेरे , विद्यासेवक संचालक मंडळ व कर्मचारी तसेच […]