आहेरमान योजना-

आतापर्यंत लेक वाचवा लेक शिकवा हा संदेश देण्यासाठी पतपेढीच्या सभासद कन्येसाठी कन्यादान योजना राबविण्यात येते. परंतु मुली बरोबर मुलाच्या विवाह प्रित्यर्थही अशी योजना राबवावी अशी मागणी सभासदांकडून होत होती. या मागणीचा आदर राखून सभासदाच्या एका कन्येला विवाहप्रित्यर्थ ज्याप्रमाणे रु. ५५५५/- रकमेचा धनादेश देऊन कन्यादान योजना राबविण्यात येते त्याब प्रमाणे एका मुलाकरिताही आहेरमान योजना दि. १/१२/२०२३ […]

भाग-वर्गणी कपाती बाबात :-

माहे डिसेंबर २०२३ पेड इन जानेवारी २०२४ या वेतन देयकामध्ये पतपेढी भाग-वर्गणी कपातीची मर्यादा वाढविण्यात आली असून धाग रु. ५००/-, वर्गणी रु. १५००/- वसंतराव बापट कर्ज संरक्षण योजना वर्गणी रु. ३००/- व मृत्यु फंड योजना वर्गणी रु. १००% असे एकूण २४००/- व त्याबरोबर सभासद कर्जदार असल्यास कर्जाचा हप्ता त्यामध्ये मिळवून कपात करण्यात यावी.

विद्यासेवक पतपेढी, ठाणे पालघर सभासद असलेल्या कोरोना रूग्णांकरीता आर्थिक मदत:-

विद्यासेवक पतपेढी, ठाणे पालघर सभासद असलेल्या कोरोना रूग्णांकरीता आर्थिक मदत:- १) होम क्वारंटाईन ₹२०००/- २) शासकीय केंद्रावर उपचार ₹३०००/- ३) खाजगी रूग्णालयात उपचार ₹५०००/- महत्वाचे:- मान.मुख्याध्यापकांच्या शिफारस पत्रासह वैद्यकीय उपचार व चाचण्या यांच्या छायांकित प्रति जोडणे आवश्यक.

IMG-20210323-WA0050
अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

*अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना* सन 2019-2020 सन्मानीय सभासद, ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढी लि.ठाणे-पालघर या पतसंस्थेची 42 वीअधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.28/03/202 रोजी सकाळी 10 वा. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. सुधीर देवराम घागस यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्देशानुसार व्हिसी किव्वा ओएव्हिम या माध्यमाद्वारे ऑनलाईन आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सदर सभेस सर्व सन्मानीय सभासदांनी […]

IMG-20201230-WA0028
विद्यासेवक दिनदर्शिका प्रकाशन

विद्यासेवक दिनदर्शिका प्रकाशन हस्ते:- मान.श्री.विजय पां.जाधव (अध्यक्ष: पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ, भिवंडी) उपस्थिती:- श्री.सुधीर देवराम घागस (अध्यक्ष: विद्यासेवक पतपेढी) श्री.गोरख ओंकार माळी (मुख्याध्यापक: पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कमवि.भिवंडी) व शिक्षक शिक्षकेतर सभासद बंघु भगिनी.