सभासदांशी हितगुज साधतांना पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष श्री सुधीर घागस

स्व.वसंतराव बापट सरांनी शिक्षक शिक्षकेतरांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी विद्यासेवक पतपेढीचे बीज रोविले. अभ्यासू, शिक्षक व शिक्षकेतरांप्रती सेवाभाव बाळगणारे आदरणीय श्री.जयंतराव ओक सर व श्रद्धास्थान श्री.रामनाथ मोते सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभापासूनचे संचालक मंडळ सभासद हीत जोपासत कार्यरत आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी ही नामंकित पतपेढी सभासद कल्याणाच्या अनेक योजना राबवित आहे. या योजनांबद्दल अधिकाधिक सभासदांना माहिती […]

“वैद्यकीय कर्ज”

‘कोविड १९’ चा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी, ठाणे-पालघर या पतपेढीने सभासदांसाठी सुरू केलेल्या “वैद्यकीय कर्ज” सुविधेबाबत सभासदांशी संवाद साधताना पतपेढीचे अध्यक्ष सुधीर घागस.

thane jilha vidyasevak patpedhi
आदरणीय श्री.रामनाथ मोते सर यांच्या प्रेरणेतून पूरग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता

विद्यासेवक पतपेढीच्यावतीने आदरणीय श्री.रामनाथ मोते सर यांच्या प्रेरणेतून कोल्हापूर,सांगली व सातारा जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता मान.मुख्यमंत्री सन्मा.नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे धनादेश देताना कार्यवाह प्रा.रमेश बुटेरे सर, संचालक श्री.दुर्जन भोईर सर व व्यवस्थापक श्री.चंद्रशेखर बागुल सर. आदरणीय आमदार ॲड.निरंजन डावखरे साहेबांनी याकरीता मोलाचे सहकार्य केले त्यांचे मन:पूर्वक आभार. (छायाचित्र : रवी जाधव , डीजीआय […]

thane vidyasevak patpedhi mini marathon
ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढी आयोजित “फक्त सभासदांसाठी ” मिनी मॅरेथॉन

ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढी लि . ठाणे-पालघर आयोजित “फक्त सन्मानीय सभासदांसाठी ” मिनी मॅरेथॉन  मान.श्री.रामनाथ मोते सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पतपेढीच्या सभासदांसाना आरोग्याची प्रेरणा देण्यासाठी फक्त सभासदांसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे . प्रत्येक विजेत्यास आकर्षक स्मृती चिन्ह व रोख रक्कम देण्यात येईल अधिकाधिक सभासदांनी सहभागी व्हावे . . ठिकाण – : वसंत […]