माजी आमदार स्व. रामनाथ मोते यांच्या जयंती दिनाच्या औचित्यावर विद्यासेवक पतपेढीच्यावतीने ‘आरोग्याचा अधिकार’ विषयावर व्याख्यान
विद्यासेवक पतपेढी, ठाणे-पालघर या पतसंस्थेचे माजी सल्लागार व माजी शिक्षक आमदार स्व.रामनाथ मोते यांचा जन्मदिवस पतपेढीच्यावतीने दरवर्षी ‘आरोग्य संदेश दिन’ म्हणून साजरा केला जातो.यावर्षी श्रीरामनवमी दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता “आरोग्याचा अधिकार” या विषयावर डाॅ.विवेक कोरडे यांचे झूम ॲपवर आॅनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. पतपेढीच्या जास्तीत जास्त सदस्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी व्हाॅट्ॲपवर […]