सर्व आदरणीय शिक्षक बंधू-भगिनी ना शिक्षक दिनाच्या हार्दिक-हार्दिक शुभेच्छा . शुभेच्छुक – सुधीर देवराम घागस(अध्यक्ष) आणि संचालक मंडळ (ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी)
ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढी लि . ठाणे-पालघर आयोजित “फक्त सन्मानीय सभासदांसाठी ” मिनी मॅरेथॉन मान.श्री.रामनाथ मोते सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पतपेढीच्या सभासदांसाना आरोग्याची प्रेरणा देण्यासाठी फक्त सभासदांसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे . प्रत्येक विजेत्यास आकर्षक स्मृती चिन्ह व रोख रक्कम देण्यात येईल अधिकाधिक सभासदांनी सहभागी व्हावे . . ठिकाण – : वसंत […]